Saturday, August 18, 2012

sampal papers - 13

प्रश्नमंजुषा - 13

1. भारतामध्ये वनविकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
A. 14 फेब्रुवारी 1984
B. 14 जुलै 1984
C. 14 फेब्रुवारी 1974
D. 14 जुलै 1974

2. भारताची प्रमाण वेळ _________ वरून जाते .
A. 82 1/2 पूर्व रेखांश
B. 82 1/2 पश्चिम रेखांश
C. 82 1/2 उत्तर अक्षांश
D. 82 1/2 दक्षिण अक्षांश

3. भारतातील सर्वाधीक लांबीची नदी कोणती ?
A. ब्रम्हपुत्रा
B. गोदावरी
C. गंगा
D. कृष्णा

4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापण्यात आले ?
A. 1948
B. 1955
C. 1960
D. 1965

5. मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता ?
A. सोने
B. अॅल्युमिनिअम
C. तांबे
D. लोखंड

6. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते ?
A. केरळ
B. सिक्कीम
C. आसाम
D. तामीळनाडू

7. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
A. मॅग्नेशियम
B. कॅल्शियम
C. लोखंड
D. सिलीकॉन

8. 'वॉल स्ट्रीट' नावाचा शेअर बाजार कोणत्या देशात आहे ?
A. यु. एस. ए
B. यु. के.
C. जपान
D. भारत

9. नवी मुंबई तील 'न्हावा शेवा' बंदराला कोणत्या राजकीय नेत्याच्या
नावाने ओळखले जाते ?
A. इंदिरा गांधी
B. सरदार पटेल
C. महात्मा गांधी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू

10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1938
B. 1945
C. 1965
D. 1995

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments